एक्स्प्लोर
Kitchen Tips : तुम्हला माहितीये का गरम तव्यावर पाणी का टाकत नाही? जाणून घ्या काय आहे कारण...
Kitchen Tips : तुम्हला माहितीये का गरम तव्यावर पाणी का टाकत नाही? जाणून घ्या काय आहे कारण...
Kitchen Tips
1/10

आपल्या देशातील चालीरीतींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत. पण, आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच वेळा अर्थहीन वाटतात. तरीही शतकानुशतके लोक या गोष्टींवर विश्वास ठेवताता.(Photo Credit : Unsplash)
2/10

अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा ही मानतात, पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी खूप महत्त्वाच्या देखील असतात. जसे की, गरम तव्यावर पाणी टाकू नये. असे अपने लहान पानापासून एकत आलो आहे. (Photo Credit : Unsplash)
3/10

असे म्हंटले जाते की आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाक घरातील काही कामे करण्यास नकार देत बऱ्याच नकार दिला जातो. (Photo Credit : Unsplash)
4/10

गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई केली जाते. पण गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या काय आहे या मागचे कारण... (Photo Credit : Unsplash)
5/10

वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबत असे मानले जाते की, गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात मुसळधार पाऊस पडतो किंवा घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक खराब होऊ शकते. अशी अनेक करणे सांगितली जातात. (Photo Credit : Unsplash)
6/10

असे मानले जाते की, तवा राहूचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हाही घरात तुम्ही तव्याचा वापर कराल तेव्हा तो स्वच्छ केल्यानंतरच ठेवावा, काही लोक तवा वापरल्यानंतर तसाच ठेवतात. असे केल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीत राहू दोष देखील येऊ शकतो. असे अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Photo Credit : Unsplash)
7/10

तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जेथे बाहेरील व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडू नये. तसेच भारतीय शास्त्रानुसार, घरातील सदस्यांव्यतिरिक्त, तव्यावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीची सावली पडू नये. असे सांगण्यात येते. (Photo Credit : Unsplash)
8/10

मीठ हे लक्ष्मीचे रूप आहे असे मानले जाते, त्यामुळे पोळी बनवण्यापूर्वी नेहमी तव्यावर मीठ टाकावे. असे केल्याने घरात कधीही अन्न व पैशाची कमतरता भासत नसल्याची मान्यता आहे. तसेच तव्यावर मीठ टाकल्याने ती जंतूमुक्त होत असल्याचे सांगण्यात येते .(Photo Credit : Unsplash)
9/10

असे मानले जाते की, घरी पोळ्या बनवल्यानंतर तवा कधीही उलटा ठेवू नये किंवा खरगटा ठेवू नये. असे केल्याने राहू दोषासबतच तुमच्या घरात विविध प्रकारची संकट येऊ शकतात. (Photo Credit : Unsplash)
10/10

या सर्व कारणामुळे तव्यावर पाणी टाकले जात नाही. यात काही वैज्ञानिक करणे आहेत. तर, काही करणामागे वास्तुशास्त्र देकील असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)
Published at : 24 Nov 2023 06:01 PM (IST)
आणखी पाहा























