एक्स्प्लोर

Best Milk Drinking Time : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? याेग्य वेळी दूध पिल्यास मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दूध पिणे फार महत्वाचे आहे. दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. ज्याचा फायदा शरीराला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

Best Milk Drinking Time

1/10
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी दूध पिणे फार महत्वाचे आहे. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन  डी आणि कॅल्शियम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच  आजारांपासूनही संरक्षण करते.

2/10
अशा असंख्य फायद्यांमुळे अनेक लोक नियमित दूध पितात. मात्र अनेक लोकांना नियमीत दूध पिऊन देखील फायदे मिळत नाहीत. याचे कारण असू शकते चुकीच्या वेळी दूध पिणे.

3/10
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यासाठी काय फायदे आहेत? कोणत्या  समस्यांपासून आपण आराम मिळवू शकतो? हे जाणून घेऊयात.

4/10
सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे चांगले? अर्थात यावर लोकांची वेगवेगळी मते  आहेत, पण डाॅक्टर रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात. रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप  येण्यास मदत होते. त्यामुळे शरीर दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र,  दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही.

5/10
डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने  बद्धकोष्ठता आणि गॅस होऊ शकतो. अशा परिस्थितीत पचनाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त  असलेल्यांना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

6/10
लहान मुले कधीही दूध पिऊ शकतात. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते आणि त्यांच्या  शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक  विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावते.

7/10
दिवसाऐवजी रात्री दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. अशा स्थितीत रात्री नियमित दूध  प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.

8/10
नियमित दूध पिणे ही एक चांगली सवय आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील स्नायू आणि  हाडे मजबूत होतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.  पण जर तुम्ही प्रौढ असाल तर रात्री दूध पिणे जास्त फायदेशीर ठरेल.

9/10
दूध प्यायल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे,  जे दातांच्या समस्या टाळतो.

10/10
काही लोकांना थोडेसेही शारीरिक काम केले तरी थकवा  जाणवू लागतो. अशा  लोकांसाठी दुधाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही नियमितपणे दुधाचे सेवन केले  तर तुम्ही दीर्घकाळ एनर्जीने परिपूर्ण राहाल.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget