एक्स्प्लोर

Capsicum For Weight Loss: तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर 'या' तीन पद्धतीने शिमल मिरची खाच

Weight Loss Tips: तुमचं वजन कमी करण्यासाठी दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करावा लागेल. यासाठी आहाराकडे लक्ष देताना नियमितपणे व्यायाम करा. तसेच, तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करा.

Capsicum For Weight Loss | Health Tips

1/10
तुमच्यातील बऱ्याजणांना शरीराचं वजन वाढल्यामुळे टेन्शन येत असेल. एकदा शरीराचं वजन वाढलं तर पुन्हा ते कमी करणं कठिण असतं. कारण त्यासाठी नियमपणे आहाराचे काही नियम पाळावे लागतात. तुमच्या दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल  करायची तयारी असेल, तर निश्चितपणे शरीराच्या वजनात घट करू शकता. यासाठी तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश केला, तर तुम्हाला शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत होईल.

2/10
तुम्हाला मनापासून वजन कंट्रोल करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर तुमच्या आहारात शिमला मिरचीचा आवर्जुन समावेश करा. पण आहारात शिमला मिरचीचा समावेश करण्यापूर्वी कोणत्या पद्धतीने खाल्लं तर फायदेशीर ठरू शकतं. हे जाणून घ्या.

3/10
आहारात बहुतेकांना शिमला मिरची खायला आवडते. शिमला मिरचीपासून वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पदार्थही तयार करता येतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

4/10
मात्र, अनेक लोकांना शिमला मिरचीचे आरोग्यादायी फायदे माहिती नसतात

5/10
शिमला मिरचीत कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि फॅट यांसारखे पोषक तत्व आढळतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतं. यामुळे तुमची स्किन आणि  केस निरोगी राहण्यास मदत मिळते

6/10
शिमला मिरचीचं सूप करून प्या : तुम्ही शिमला मिरचीचं सूप करूनही पिऊ शकता. शरीरासाठी हे सुप खूप हेल्दी असतं. सुप तयार करण्यासाठी शिमला मिरचीसोबत हिरव्या पालेभाज्यांना मिक्स करून चांगल शिजवून घ्या.यानंतर वरून आवश्यकतेनुसार कोथिंबीरीची पानं आणि लसण टाका. तसेच सुपात चवीसाठी वरून मीठाचा वापर करा

7/10
शिमला मिरची तळून खा :  आहारात तळलेल्या शिमल्या मिरचीचा समावेश करा. यामुळे वेगानं वजन कमी होऊ शकतं. तसेच शिमला मिरची आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत. यामध्ये कॅप्सॅसिनोईड्सचं प्रमाण असतं.यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्म सिस्टीममध्ये सुधारणा करण्यास मदत मिळू शकते आणि शरीरातील ब्लड सर्कुलेशनही नियंत्रित राहतं.

8/10
शिमला मिरची प्रोटीन शेक : तुम्ही शिमला मिर्चीपासून प्रोटीन शेक बनवून पिऊ शकता. तुम्हाला प्रोटीन शेक बनवायचं असेल, तर शिमला मिरची, ब्रोकोली आणि प्रोटीन पाऊडर यांची आवश्यकता असेल. यांना एका मिक्सरमध्ये टाकून मिश्रण तयार करावं लागेल.यामध्ये  लिंबू आणि मीठाचाही समावेश करा. यानंतर तुमचं शिमला मिरची प्रोटीन शेक तयार होईल

9/10
वरील तीन पद्धतीने शिमल मिरची खाल्लं तर वजन घटण्यास मदत मिळू शकते. तसेच शिमला मिरचीच्या बियांमध्ये सायटोकेमिकल्स व फ्लेव्हॉइड्सचं प्रमाण असतं. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळू  शकते

10/10
तुमच्या दैनंदिन आहारात शिमला मिरचीचा समावेश कराच. पण नियमितपणे व्यायाम करण्यावरही भर द्यायला हवा. सकाळी पायी चालण्याचा व्यायाम करायल हवा. यामुळे तुमचं वजन नियंत्रित रहिल आणि आरोग्याचे अनेक फायदेही मिळतील.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget