एक्स्प्लोर

Weight Loss : लठ्ठपणाने त्रस्त आहात? आजपासूनच आपल्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा..

Weight Loss : वजन नियंत्रणात ठेवा; 'हे' पदार्थ खा!

वजन नियंत्रणात ठेवा; 'हे' पदार्थ खा! (Photo Credit : pixabay)

1/11
बहुतेक लोक खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ह्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. (Photo Credit : unsplash)

2/11
पनीर हा पचायला हलका असतो. त्यात कमी कॅलरी असतात. पनीर खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. (Photo Credit : unsplash)

3/11
नाश्त्यात अंडी खाणे हा वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. (Photo Credit : unsplash)

4/11
रात्री किवी खाल्ल्यामुळे  वजन कमी होण्यास मदत होते. किवीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)

5/11
वजन कमी करण्यासाठी साधं दही खावे. दह्यामध्ये कमी कॅलरीज कमी असतात. दह्यामधून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, त्यामुळे  पोट बराच काळ भरलेले राहते. (Photo Credit : unsplash)

6/11
चिया सीड्स फॅट बर्न करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक असतात. (Photo Credit : unsplash)

7/11
सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते.  रोज आपल्या आहारात  सफरचंदाचा समावेश करावा. यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते.  (Photo Credit : unsplash)

8/11
फुलकोबीमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्याऱ्यासाठी आपण फुलकोबीचा भाजी खावू शकतो.  (Photo Credit : unsplash)

9/11
वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक शेंगदाण्यात आहे. शेंगदाणे खाल्ल्याने भूक कमी लागते.  वजन नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतात. (Photo Credit : unsplash)

10/11
बीन्समध्ये  कॅलरी आणि फायबरचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

Embed widget