एक्स्प्लोर
Vat savitri 2023 : पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटसावित्रीची पूजा, वाचा वडाच्या झाडाचं महत्त्व
Vat Savitri 2023 : ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
Vat Purnima 2023
1/8

आज वटपौर्णिमेचा म्हणजेच वटसावित्रीचा सण. हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच वटपौर्णिमेचा सण.
2/8

या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
Published at : 03 Jun 2023 09:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























