एक्स्प्लोर
Traffic Rules: कॉन्स्टेबल नाही लाऊ शकत मोठे दंड; फक्त 'यांचा' असतो अधिकार! जाणून घ्या हा नियम...
अनेकवेळा घाईघाईत आपल्याकडून काही वाहतूक नियम मोडले जातात. अशा स्थितीत वाहतूक पोलील चलान कापतात. परंतु यातील काही नियम तुम्हाला माहिती पाहिजे.
Traffic Rules
1/5

तुमच्याकडून दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चलान पुस्तक किंवा ई-चलान मशीन असणं आवश्यक आहे. या दोनपैकी किमान एक असल्याशिवाय ते तुमच्याकडून दंड आकारू शकत नाही.
2/5

दंड आकारताना वाहतूक पोलिसाला गणवेशात राहणं बंधनकारक आहे. त्याच्या गणवेशावर त्याचा बॅज नंबर आणि त्याचं नाव असलंच पाहिजे. जर त्यांच्याकडे गणवेश नसेल तर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्याला त्याचं ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता.
Published at : 03 Jul 2023 04:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























