एक्स्प्लोर
Summer Cooking Tips : उन्हाळ्यात स्वयंपाक करताना खूप चिडचिड होतेय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा
Summer Cooking Tips
1/8
![उन्हाळ्यात स्वयंपाक करणे खूप कठीण होते. अशा वेळी, आपण काही सोप्या पद्धतींनी स्वयंपाक केला पाहिजे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/43886eb39e5fc1228df282e7187e7c93c467d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात स्वयंपाक करणे खूप कठीण होते. अशा वेळी, आपण काही सोप्या पद्धतींनी स्वयंपाक केला पाहिजे.
2/8
![नेहमी सकाळी हलका नाश्ता तयार करा. विशेषत: तुमच्या घरी लहान मुले असतील तर आरोग्यदायी पदार्थ जसे की मल्टीग्रेन सँडविच, व्हेजिटेबल ऑम्लेट इ.पदार्थ बनवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/ff5d4f7368296e84b625233c4b11d0435fbaa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी सकाळी हलका नाश्ता तयार करा. विशेषत: तुमच्या घरी लहान मुले असतील तर आरोग्यदायी पदार्थ जसे की मल्टीग्रेन सँडविच, व्हेजिटेबल ऑम्लेट इ.पदार्थ बनवा.
3/8
![उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अन्न शिजविणे कठीण होते. अशा परिस्थितीत, सकाळी जास्तीत जास्त अन्न तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुम्हाला दुपारी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवण्याची गरज भासणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/65e89326fd51bd08e93752adc245a3dc32a65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अन्न शिजविणे कठीण होते. अशा परिस्थितीत, सकाळी जास्तीत जास्त अन्न तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुम्हाला दुपारी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवण्याची गरज भासणार नाही.
4/8
![स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते. तसेच बाहेरून ताजी हवा मिळू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/6ca435d4f456dafc7b3496113b9ee4fc181f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते. तसेच बाहेरून ताजी हवा मिळू शकते.
5/8
![जेवण बनवण्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मेन्यू ठरविणे. म्हणून, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी, तुमचा मेन्यू ठरवा. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/aa53dc31721ba017240d25b23a0550e7dbf25.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेवण बनवण्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मेन्यू ठरविणे. म्हणून, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी, तुमचा मेन्यू ठरवा. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होईल.
6/8
![जेवण बनवताना अधून मधून पदार्थ खा. जसे की, ड्रायफ्रूट्स, काकडी, सॅलड, ताक, फळं यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच तुमची ऊर्जाही टिकून राहिल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/42065cf1732301a455d3709eb9d0dd7291204.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेवण बनवताना अधून मधून पदार्थ खा. जसे की, ड्रायफ्रूट्स, काकडी, सॅलड, ताक, फळं यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच तुमची ऊर्जाही टिकून राहिल.
7/8
![नेहमी संध्याकाळी कोल्ड कॉफी किंवा थंडगार सूप तयार करा. हे बनवायलाही खूप सोपे आहे. यासोबतच तुमचे मनही प्रसन्न होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/fe8464c69d1e58d105204e35dc41377f9c922.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमी संध्याकाळी कोल्ड कॉफी किंवा थंडगार सूप तयार करा. हे बनवायलाही खूप सोपे आहे. यासोबतच तुमचे मनही प्रसन्न होईल.
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/e293933bee10e30a2a607742dce656ce50190.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 04 Mar 2023 08:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)