एक्स्प्लोर
Skin Care Tips: त्वचेचा काळपटपणा घालवायचाय? तर घरच्या घरी तयार करा 'हे' फेस पॅक!
उन्हामुळे चेहऱ्यावरील त्वचा ही काळी पडते. अनेक ब्यूटी प्रोडक्ट वापरल्यानंतरही अनेकांच्या चेहऱ्यावरील टॅन जात नाही. जर तुम्हाला घरच्या घरी टॅन घालवायचा असेल तर हे फेस पॅक नक्की ट्राय करा -
Facepacks for Glowing Skin
1/5

बेसन फेसपॅक: एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये थोडी हळद, एक चमचा ओलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस टाका. हे सर्व नीट मिक्स करून चेहऱ्याला लावा, 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन निघून जातो.
2/5

मुलतानी मातीचा फेसपॅक: मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेसपॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्याचा तेलकटपणा देखील कमी होतो.
Published at : 11 May 2023 09:18 PM (IST)
आणखी पाहा























