एक्स्प्लोर
Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंती कधी आहे ? कशी साजरा करावी जाणून घ्या सविस्तर
Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंती कधी आहे ? कशी साजरा करावी जाणून घ्या सविस्तर
हिंदू (Hindu)धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे . पुराणात माघ महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे. तसेच फेब्रुवारी महिना खास आहे . कारण 13 फेब्रुवारीला गणेश जयंती आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव अनेक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. (Photo Credit : Pixabay)
1/9

तसेच गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसासाठी बाप्पा घरी विराजमान होतात. त्यामुळे गणेशभक्तांना आता 13 फेब्रवारीची आतुरता आहे. (Photo Credit : Pixabay)
2/9

माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला आहे. तर 12 फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो. (Photo Credit : Pixabay)
Published at : 09 Feb 2024 05:28 PM (IST)
आणखी पाहा























