एक्स्प्लोर
Shravan 2023 : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पुण्याच्या भीमाशंकर मंदिरात भक्तांची मांदियाळी, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
Shravan 2023 : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर शिवमंदिर हे अतिशय दुर्गम अशा डोंगरामधे वसलंय.
Shravan 2023
1/8

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे.
2/8

आज श्रावणातला पहिला सोमवार. यानिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.
3/8

मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
4/8

मंदिराला तसेच शिवलिंगाला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आलं आहे.
5/8

एरव्ही मंदिरातील मुख्य शिवलिंगावर चांदीच्या शिवलिंगाचे आवरण असते. मात्र, श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मुख्य शिवलिंगाचे दर्शन एब पी माझाच्या प्रेक्षकांना होतंय.
6/8

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर शिवमंदिर हे अतिशय दुर्गम अशा डोंगरामधे वसलंय.
7/8

इथपर्यंत जाणारा रस्ता मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यांनी नेहमीच व्यापलेला असतो. यामुळे भीमाशंकरला महाराष्ट्राच केदारनाथ देखील म्हटलं जांत.
8/8

या परिसराचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीमाशंकर मंदिरास भेट द्यावी अशी मागणी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंदेंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलीय.
Published at : 21 Aug 2023 07:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























