एक्स्प्लोर
Ramnavmi 2025: बारा वाजताच प्रभू श्रीरामाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा अभिषेक, अयोध्येतील मंत्रमुग्ध करणारं दृश्य
Ramnavmi: प्रभू श्रीरामाच्या मुर्तीवर बारा वाजता सूर्यकिरणे तेजाळली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक होते. आयोद्धेत मंत्रमुग्ध वातावरण होते.
Ayodhya Ramnavmi
1/8

Ramnavmi 2025: रामनवमी निमित्त आयोद्धेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी झालीय. लाखोंच्या संख्येनं भाविक आयोद्धेत दाखल झालेत.
2/8

राम नवमीला रामलल्लाच्या चेहऱ्यावर बाराच्या ठोक्याला सूर्यकिरणांचा अभिषेक होण्याची एक अद्वितीय खगोलीय घटना दरवर्षी रामनवमीला घडते.
Published at : 06 Apr 2025 12:41 PM (IST)
आणखी पाहा























