एक्स्प्लोर
Central govt announces half day holiday on Jan 22 : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे'
Central govt announces half day holiday on Jan 22 : 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे'

Central govt announces half day holiday on Jan 22
1/10

सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. (Photo Credit : PTI)
2/10

त्यातच आता केंद्र सरकारने (Central Government) गुरुवार 18 जानेवारी रोजी एक मोठा निर्णय घेतलाय. (Photo Credit : PTI)
3/10

त्यानुसार केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच (Photo Credit : PTI)
4/10

22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Photo Credit : PTI)
5/10

तसेच जनभावनेचा आदर करत केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.(Photo Credit : PTI)
6/10

सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी (Photo Credit : PTI)
7/10

म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. (Photo Credit : PTI)
8/10

सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. (Photo Credit : PTI)
9/10

त्यानुसार देशातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपर्यंत बंद राहतील. (Photo Credit : PTI)
10/10

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर स्मारकाचे डाक तिकीट आणि देशभरात टपाल तिकीटांचे एक पुस्तक देखील जारी केले होते.(Photo Credit : PTI)
Published at : 18 Jan 2024 06:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
