एक्स्प्लोर
Ram Temple:प्रभु श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी! पाहा अद्भुत फोटो!
Ram madir Ayodhya flower drop in helicopter Ram Prabhu shreeram Ayodhya marathi news (Photo credit: AMP MAJHA)
Ram madir Ayodhya (Photo credit: AMP MAJHA)
1/8

आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: AMP MAJHA)
2/8

त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. गर्भगृहात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: AMP MAJHA)
Published at : 22 Jan 2024 12:09 PM (IST)
आणखी पाहा























