एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवादरम्यान करा 'हे' 8 उपाय; सर्व संकट होतील दूर
Ganesh Chaturthi 2023: हिंदू धर्मात गणपतीला मानाचं स्थान असतं, कोणत्याही शुभ कामाआधी बाप्पाची पूजा केली जाते. या गणेशोत्सवात सर्व विघ्न दूर व्हावे, यासाठी गणपतीची मनोभावे पूजा करावी.
Ganeshotsav 2023
1/9

शास्त्रात गणेशोत्सवात करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण नोकरी, व्यवसाय, आरोग्य, घरगुती समस्या आणि मुलांशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
2/9

कर्जातून मुक्त होण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान रोज सकाळी ऋणहर्ता गणेश स्तोत्र म्हणावं.
Published at : 20 Sep 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा























