एक्स्प्लोर
Shravani Somvar : पहिल्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ नगरीत भक्तांचा महापूर
Shravani Somvar : आज पहिला श्रावणी सोमवारनिमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात रात्रीपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Aundha Nagnath
1/8

आज पहिला श्रावणी सोमवार. त्या निमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात रात्रीपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
2/8

हेमाडपंथी असलेल्या या नागनाथ मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी दर्शनासाठी येत आसतात
Published at : 21 Aug 2023 08:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























