एक्स्प्लोर

AI Photo : कोणी करतंय स्वच्छता तर कोणी धरलाय तबला-पेटीवर ठेका! रामललाच्या स्वागताला सुपरहिरोज् कडे 'या' आहेत जबाबदाऱ्या!

AI Photo : रामललाच्या स्वागताला सुपरहिरोज् अवतरले!

Superheroes came to welcome ramlala...

1/12
साहिद या कलाकाराने AI च्या माध्यमातून 'सुपरहिरोज्' ना अयोध्येत एकत्र आणलं आहे. (Photo credit : Instagram/@sahixd)

2/12
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना साहिद ने लिहिले, 'आपले  आवडते सुपरहिरोज्  अयोध्येत एकत्र येण्याची कल्पना करून, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी तयारी करतानाचे दृश्य.. (Photo credit : Instagram/@sahixd)

3/12
टीम 'हॅरी पॉटर' अयोध्येत सेल्फी घेताना! (Photo credit : Instagram/@sahixd)

4/12
'डॉक्टर स्ट्रेंज' प्रसाद वाटपाची तयारी करताना (Photo credit : Instagram/@sahixd)

5/12
'लोकी'च्या हार्मोनियम ला 'थॉर'ची तबल्याची साथ! रंगवला भजनाचा माहोल (Photo credit : Instagram/@sahixd)

6/12
'गृट' आणि 'थॅनोस' रामललाचं दर्शन घेयला येणाऱ्या भक्तांसाठी प्रसाद तयार करताना (Photo credit : Instagram/@sahixd)

7/12
'कप्तान जॅक्स स्पॅरो' 'वंडर वूमन' सोबत अयोध्या दिवे- पणत्या लावून उजळून सोडताना! (Photo credit : Instagram/@sahixd)

8/12
आयर्नमॅन सोबत बॅटमॅनचा झाडू घेऊन मंदिरांच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग! (Photo credit : Instagram/@sahixd)

9/12
काडकाच्या थंडीत स्टार वॉर्स च्या 'योडा' सोबत 'डार्थ वाडार' शेकोटी पेटवून उब घेताना (Photo credit : Instagram/@sahixd)

10/12
'सुपरमॅन' झेंडूची फुल सजावटीसाठी घेऊन जाताना! (Photo credit : Instagram/@sahixd)

11/12
'डेडपूल' आणि 'जोकर' मंदिरातील फारश्या चकचकीत करताना! (Photo credit : Instagram/@sahixd)

12/12
आपला 'स्पायडी' म्हणजेच स्पायडरमॅन 'हल्क' सोबत प्रसाद वाटपाचं नियोजन करताना (Photo credit : Instagram/@sahixd)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget