एक्स्प्लोर
Health Tips : चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रासला आहात? पिंपल्स घालवण्यासाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ...
Health Tips : लोक मुरुमांच्या डागांनी इतके त्रस्त असतात की यामुळे ते तणाव अथवा नैराश्येचे बळी ठरतात. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करु शकता.
foods that helps prevent acne
1/11

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी बीट किंवा बिटाचा रस उपयुक्त ठरतो. बिटात साखरेचे प्रमाण कमी असल्याने ते उपयुक्त ठरते. बिटाचा रस दोन महिन्यांपर्यंत प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम, डाग, सुरकुत्या नाहीश्या होतात.
2/11

लिंबाचा रस सायट्रिक ऍसिडच्या मदतीने यकृत साफ करण्यास आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतो. लिंबामुळे चेहऱ्यावरील मुरुम दूर होतात आणि तुमची त्वचा ताजी आणि चमकदार राहते.
Published at : 26 Apr 2023 02:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























