एक्स्प्लोर
Papaya Juice Benefits : पपईचा ज्यूस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी; शरीराला मिळतात अनेक फायदे
Papaya Juice Benefits : पपईचा वापर अनेक प्रकारे केला जातो. काहींना पपई कापून खायला आवडतो. तर काहींना पपईचा ज्यूस आवडतो.
Papaya Juice
1/9

पपईमध्ये आढळणारे पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे पपई हे फळ प्रत्येकाने खायला हवे.
2/9

पपईमध्ये कार्बोहायड्रेट्स, अल्कली, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न हे प्रमाण आढळून येते ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
Published at : 05 Mar 2023 08:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























