एक्स्प्लोर

Skin care : भेंडीतील चिकट पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर; चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या होतील कमी...

Skin care : त्वचेच्या आरोग्यासाठी 'भेंडी' गुणकारी !

Okra skin benefits

1/10
भेंडीतून बाहेर पडणाऱ्या चिकट  पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे मोठ्या प्रमाणात गुणधर्म असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 यांनी भेंडी समृद्ध आहे. (Photo Credit : unsplash)

2/10
भेंडीतून बाहेर पडणाऱ्या चिकट  पदार्थांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे तुमच्या त्वचेवरील  संसर्ग  दूर होतात आणि पिंपल्सची समस्या कमी होते. (Photo Credit : unsplash)

3/10
भेंडीतील चिकट  पदार्थापासून भेंडीच पाणी तयार होत.  त्वचा मोठ्या प्रमाणात हायड्रेट करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरतं. तुमची त्वचा कोरडी असेल तर या पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

4/10
भेंडीच पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. कमी वयात चेहेऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या दूर होतात.  (Photo Credit : unsplash)

5/10
भेंडीच पाणी कोलेजन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे  त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत मिळते.    (Photo Credit : unsplash)

6/10
भेंडी मधील बीटा कॅरोटिन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी भेंडीच पाणी उपयुक्त ठरते. (Photo Credit : unsplash)

7/10
भेंडीच पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने त्वचा मऊ आणि तेजस्वी होते. (Photo Credit : unsplash)

8/10
भेंडी कापून पाण्यामध्ये ठेवा. हळूहळू भेंडीतील चिकट पदार्थ पाण्यात विरघळू लागेल. अशाप्रकारे भेंडीचे पाणी तयार झाले.  (Photo Credit : unsplash)

9/10
या पाण्याने रोज २-३ वेळा चेहरा धुतल्यास चेहरा तजेलदार होतो आणि त्वचा मऊ राहते. (Photo Credit : unsplash)

10/10
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar MPSC Protest : MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी  रोहित पवार मैदानातBadlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी सुमोटो अंतर्गत याचिका दाखलABP Majha Headlines :  9 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम

Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
Embed widget