एक्स्प्लोर
पावसाळ्यात केस गळतीपासून सुटका हवीय? 'हे' घरगुती उपाय करा
Hair Care Tips : सध्या सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की केसांच्या अनेक समस्या सुरु होतात.
![Hair Care Tips : सध्या सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की केसांच्या अनेक समस्या सुरु होतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/07/10105758/hairfall.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monsoon Hair Fall
1/7
![पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल. तर, तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/b082fc71813aa3c53254a742752d24f9d36f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल. तर, तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळवू शकता.
2/7
![मेथीच्या दाण्यांमुळे तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/bdd31c42f1b4f2afe4b39d0aa15e699b930a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेथीच्या दाण्यांमुळे तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Photo : Pixabay)
3/7
![खोबरेल तेलाने केस गळण्याची समस्या थांबवता येते. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/a5644b5e17bdd57b68eb9b15d1078f8a1e6ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खोबरेल तेलाने केस गळण्याची समस्या थांबवता येते. (Photo : Pixabay)
4/7
![पावसाळ्यात केस गळती थांबविण्यासाठी केसांना एरंडेल तेल लावा. यामुळे केसगळती होणार नाही. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/9e19adbb529965fac8e29a6b19d0ba8e70759.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात केस गळती थांबविण्यासाठी केसांना एरंडेल तेल लावा. यामुळे केसगळती होणार नाही. (Photo : Pixabay)
5/7
![कोरफडीचे जेल केसांना लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/bec69ad6fc01a3978deab002a1df0bc9def55.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरफडीचे जेल केसांना लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
6/7
![पावसाळ्यात केसांना मेंदी लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/03d24b18aec515f77305ab3b8108e6cfd55d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात केसांना मेंदी लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
7/7
![केसांना कांद्याचे तेल लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/12/9645d2bc19b6d6c13ef2fbe787653f03f5175.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केसांना कांद्याचे तेल लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
Published at : 28 Jun 2023 11:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)