एक्स्प्लोर

Benefits Of Ice Bath : Ice Bath चे आरोग्याला होणारे भन्नाट फायदे, शरीराचा त्रासही होतो कमी

बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ते आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.

Benefits Of Ice Bath

1/10
दररोज आंघोळ करणे हे निरोगी शरीरासाठी चांगले आहे असे म्हणता येईल,  परंतु तुम्ही कधी आईस बाथ घेतला आहे का? आईस बाथ घेणे म्हणजे पाण्यात बर्फ घालून अंघोळ करणे. आईस बाथ घेण्याचे अनेक फायदे आहेत.

2/10
आईस बाथ वेळी  एखादी व्यक्ती बर्फाच्या पाण्यात बसते आणि अंघोळ करते. हा  आईस बाथ साधारणपणे 10 मिनिटे घ्यावा लागतो.

3/10
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आईस बाथ घेतल्याने स्नायू दुखणे, सांधेदुखी यापासून  आराम मिळतो. विशेषत: जे लोक खेळांमध्ये सक्रिय असतात, किंवा बॉडी बिल्डर्स  इ. त्यांच्या स्नायूंच्या वेदना कमी करण्याकरता आईस बाथ उपयोगी पडतो.

4/10
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा निद्रानाश होत असेल तर आईस बाथ केल्याने  तुम्हाला आराम मिळू शकतो. जे लोक तणावाचा सामना करत आहेत त्यांच्याकरता  देखील हा बाथ फायदेशीर आहे. आईस बाथ केल्याने कमकुवत पचनशक्ती मजबूत होते  आणि शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते.

5/10
बर्फाने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान अगदी सामान्य राहते. जेव्हा शरीराचे  तापमान शरीरासाठी योग्य नसते, तेव्हा तुम्ही आईस बाथ घ्या.

6/10
तर आईस बाथ घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ऑक्सिजनचे  प्रमाण वाढते. तसेच श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

7/10
थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने एड्रेनालाईन, एपिनेफ्रिन आणि नॉरड्रेनालाईन  सारखे हार्मोन्स बाहेर पडतात, जे मूड सुधारतात. बर्फाच्या आंघोळीनंतर एक  सुखद अनुभव येतो, परंतु या काळात एखाद्याला खूप वेदना सहन कराव्या लागू  शकतात.

8/10
अनेकदा आपल्याला काही खावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही  बर्फाच्या पाण्याने अंघोळ करता तेव्हा तुमची भूक नैसर्गिकरित्या वाढते.

9/10
उष्णतेमुळे घामाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि मीठ बाहेर टाकले  जाते. अशा परिस्थितीत आईस बाथ घेतला तर त्वचेला लवकर आराम मिळतो आणि सुरकुत्या कमी होतात.

10/10
बर्फाच्या पाण्याचे तापमान 10-15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. 10  मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात राहू नका.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget