एक्स्प्लोर
In Pics : Miss Universe 2020 मध्ये पहिल्या पाच मध्ये येणारी भारतीय Adline Castelino कोण आहे?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/93745a283051456ecd232ae01ecad799_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Adline Castelino
1/9
![अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 69 व्या मिस युनिव्हर्सचा मुकुट मेक्सिकोच्या अँड्रीया मेझाने पटकावला. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अॅडलिन कॅसेलिनोने पहिला पाचमध्ये स्थान पटकावलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/988125cdc5c4211f931df1c13a94e49cc6b28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 69 व्या मिस युनिव्हर्सचा मुकुट मेक्सिकोच्या अँड्रीया मेझाने पटकावला. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अॅडलिन कॅसेलिनोने पहिला पाचमध्ये स्थान पटकावलं आहे.
2/9
![मिस युनिव्हर्समध्ये रॅम्प वॉक करताना तीने भारतीय पद्धतीची साडी नेसली होती. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/19bd8056e2e1181bd02d49d6af7d7c272250a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस युनिव्हर्समध्ये रॅम्प वॉक करताना तीने भारतीय पद्धतीची साडी नेसली होती. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.
3/9
![अॅडलिन कॅसेलिनोचा जन्म कुवेत येथे झाला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबई येथे सेटल झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/0200747db2461b23771b3aa2bbe7da8928b71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडलिन कॅसेलिनोचा जन्म कुवेत येथे झाला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबई येथे सेटल झाली.
4/9
![अॅडलिन कॅसेलिनोच्या परिवाराची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा या ठिकाणचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/7f402bd650ae9b1be143689883841f9e71cc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडलिन कॅसेलिनोच्या परिवाराची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा या ठिकाणचे आहे.
5/9
![अॅडलिन कॅसेलिनोने या आधी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्या आहेत. तिने LIVA Miss Diva 2020 किताब पटकावला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/7d9645bee5fe6dcab4d800c12cd018e65f19c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडलिन कॅसेलिनोने या आधी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्या आहेत. तिने LIVA Miss Diva 2020 किताब पटकावला आहे.
6/9
![शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसोबत अॅडलिन कॅसेलिनो काम करत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/36a36141cba2033cbca56514d033a15def202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसोबत अॅडलिन कॅसेलिनो काम करत आहे
7/9
![अॅडलिन कॅसेलिनो ही महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीही काम करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/9091049a2f1304b8b3a9320d0cdc90c671904.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडलिन कॅसेलिनो ही महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीही काम करते.
8/9
![अॅडलिन कॅसेलिनोला फेमिना मॅगेजिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/9afaf22cd65a42b4b1d056539d13444bb44f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅडलिन कॅसेलिनोला फेमिना मॅगेजिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळालं आहे.
9/9
![आपण भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचं संकेत अॅडलिन कॅसेलिनोने दिले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/17/f72c3688adb149c4f290cc233aba075161438.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचं संकेत अॅडलिन कॅसेलिनोने दिले आहेत
Published at : 17 May 2021 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)