एक्स्प्लोर

Home Remedies For Teeth Whitening : पिवळ्या दातांमुळे तुम्हाला लाज वाटते, 'हे' घरगुती उपाय करा

अनेक वेळा दात पिवळे पडल्यामुळे लोकांना लाज वाटते आणि त्यामुळे ते लोकांमध्ये मिसळू शकत नाहीत.

Home Remedies For Teeth Whitening

1/10
दात पिवळे होणे ही मोठी समस्या असू शकत नाही परंतु यामुळे अनेक वेळा लोकांना लाज वाटते. पिवळ्या दातांमुळे शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अपमानास्पद  वाटू शकते.  पिवळ्या दातांमुळे सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने हसता येत नाही. पांढरे आणि  चमकदार दात तुमची स्माईल छान बनवते.  दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही  घरगुती उपाय वापरून पाहा.

2/10
खोबरेल तेल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. पिवळसरपणा दूर  करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल दातांवर लावून चोळू शकता. खोबरेल  तेलाचा नियमित वापर केल्यास दातांना किडण्यापासून देखील वाचवता येते.

3/10
लिंबू आणि संत्र्याची साले चघळणे किंवा दातांवर घासणे दात पांढरे आणि चमकदार  बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा करू  शकता. हे तुम्हाला तुमच्या दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यात मदत करेल.

4/10
अॅपल व्हिनेगर दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. योग्य प्रकारे  वापरल्यास, तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी ते  खूप फायदेशीर ठरू शकते. अॅपल व्हिनेगर पाण्यात मिसळून वापरावे. यामुळे दातांचा  पिवळेपणा दूर होतो.

5/10
बेकिंग सोडा वापरून दातांचा पिवळसरपणा दूर केला जाऊ शकतो. यासाठी बेकिंग सोडा  आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करून पेस्ट बनवा. यानंतर, बोटांऐवजी टूथब्रशच्या  मदतीने दररोज लिंबू आणि बेकिंग सोडाची पेस्ट दातांवर लावा, टूथपेस्टप्रमाणे पूर्णपणे घासून  घ्या आणि काही सेकंदांनी तोंड स्वच्छ करा. यामुळे दात पिवळे पडण्यापासून सुटका मिळू  शकते.

6/10
कडुनिंब दात स्वच्छ करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कडुलिंबाची टूथपेस्ट रोज  वापरल्याने आठवडाभरात तुमचे दात पांढरे आणि चमकदार दिसू लागतील. आजही ग्रामीण  भागातील अनेक लोक कडुलिंबाचा वापर करतात. हे दातांसाठी फायदेशीर आहे.

7/10
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे दातांची दुर्गंधी तसेच पिवळेपणा दूर करते.  स्ट्रॉबेरीमध्ये  मॅलिक अॅसिड असते. जे तुमचे दात स्वच्छ करते आणि त्यांना पांढरे बनवते.

8/10
एक चमचा मीठामध्ये लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल मिसळून पेस्ट बनवा आणि ब्रशने ब्रश  करा. हा घरगुती उपाय पिवळा थर काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे.

9/10
अननसाच्या काही तुकड्यांमध्ये पाणी घालून ब्लेंडरमध्ये बारीक करा. आता ते गाळून त्यात मीठ  आणि साखर घाला. या मिश्रणाने तुम्ही दातांचा पिवळेपणा जाऊ शकतो.

10/10
केळीच्या सालीच्या मदतीने तुम्ही तुमचे दात चमकदार करू शकता. यासाठी सालीचा आतील  भाग दातांवर नीट चोळा. नंतर ब्रश करा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget