एक्स्प्लोर
Health Tips : थंडीत स्ट्रॉबेरीचं सेवन त्वचेसाठी गुणकारी; वाचा फायदे
Health Tips : थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Health tips
1/6

थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
2/6

थंडीच्या दिवसात तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड (Strawberry Farming) करुन चांगले उत्पादन घेऊन शकता. थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असते.
3/6

हिवाळ्यात 'स्ट्रॉबेरी'ला मोठी मागणी असते. त्यामुळं या काळात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून तुम्ही लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवू शकता.
4/6

स्ट्रॉबेरीमध्ये 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी स्ट्रॉबेरी खाणं फायदेशीर आहे.
5/6

आता स्ट्रॉबेरेची शेती फक्त डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशापुरती मर्यादित राहिली नाही. तर मैदानी भागातही योग्य नियोजन केल्यास स्ट्रॉबेरेची शेती करु शकता.
6/6

थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे
Published at : 08 Jan 2023 09:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
