एक्स्प्लोर
Health Tips : अँटिबायोटिक्सचा वापर झपाट्याने का वाढतोय? वाचा सविस्तर
Health Tips : अँटिबायोटिक्स ही अशी औषधे आहेत जी डॉक्टर जीवाणूंच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी देतात.
Health Tips
1/9

अमेरिकेसह जगभरात अँटीबायोटिक जनजागृती आठवडा सुरू आहे. यावर्षी हा आठवडा 'प्रिव्हेंटिंग अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स टुगेदर' या थीमवर पाळला जातोय.
2/9

बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स दिले जातात.
Published at : 25 Nov 2023 02:45 PM (IST)
आणखी पाहा























