एक्स्प्लोर
Health Tips : कोथिंबिरीचे पाणी अनेक रोगांवर रामबाण उपाय
Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांवर मात करण्यासाठी डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात.
Coriander
1/10

हिरवीगारी दिसणारी कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवण्याचं काम करत नाही तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
2/10

कोथिंबिरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.
Published at : 24 Sep 2023 05:35 PM (IST)
आणखी पाहा























