एक्स्प्लोर
Health Tips : वजन कमी करण्यासाठी आलू बुखारा अत्यंत गुणकारी; वाचा फायदे
Health Tips : आलू बुखाराचा सर्वात महत्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे आलू बुखाराच्या सेवनाने तुमचे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.
Plum Benefits
1/7

आलू बुखारा अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर राहण्यास मदत करतो. आलू बुखारा खाण्याचे इतर फायदे जाणून घ्या.
2/7

सिझनल फळं खायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतात. फळांचे अनेक शारीरिक फायदेही आपल्याला माहित आहे. पण याच फळांपैकी एक फळ म्हणजे आलूबुखारा. इंग्रजीमध्ये त्याला प्लम (Plum) असे म्हणतात. चवीला आंबट गोड असणारे हे फळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही.
Published at : 19 Jan 2023 09:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















