एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : काकडी रात्री खावी की खाऊ नये? जाणून घ्या
Cucumber
1/7
![उन्हाळ्यात सॅलड म्हणून काकडी लोकांना खूप आवडते. काकडीत व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंट्स तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/4a6d66878ff64d5e8c5c40c3153ba227afbf9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात सॅलड म्हणून काकडी लोकांना खूप आवडते. काकडीत व्हिटॅमिन के, अँटिऑक्सिडंट्स तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
2/7
![अनेक जण रात्री काकडीही खातात. पण त्याचवेळी काही लोक रात्रीच्या वेळी ते खाणे टाळतात. रात्रीच्या वेळी काकडी खाणं योग्य की अयोग्य हे जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/0ca0843e71285772d087a8133ed0aec364683.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक जण रात्री काकडीही खातात. पण त्याचवेळी काही लोक रात्रीच्या वेळी ते खाणे टाळतात. रात्रीच्या वेळी काकडी खाणं योग्य की अयोग्य हे जाणून घ्या.
3/7
![रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड वाटते. त्यामुळे झोपण्याच्या 3 तास आधी रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/b6d47ecbad4b8a5aa1bc80ed29b295ebba2d3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड वाटते. त्यामुळे झोपण्याच्या 3 तास आधी रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.
4/7
![रात्री जड अन्न खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते. यामुळेच संध्याकाळी 7 नंतर कार्ब्स खाऊ नयेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/cb3df7aa0d683704c69771568a6a1985fa66b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रात्री जड अन्न खाल्ल्याने तुमची झोप खराब होऊ शकते. यामुळेच संध्याकाळी 7 नंतर कार्ब्स खाऊ नयेत.
5/7
![काकडी खाल्ल्यानंतर कधीही त्यावर पाणी पिऊ नये. कारण मूळत: काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने त्यातील पोषक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/a1734fe883ad1b4a60abd4f88c1399fa8d072.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काकडी खाल्ल्यानंतर कधीही त्यावर पाणी पिऊ नये. कारण मूळत: काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने त्यातील पोषक
6/7
![काकडीला रात्री जेवणाच्या 30 मिनिटाआधी खाल्ल्यास त्याचे शरीराला फायदे मिळू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/298fef85e1c36390fa241d4c0bc68df35adae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काकडीला रात्री जेवणाच्या 30 मिनिटाआधी खाल्ल्यास त्याचे शरीराला फायदे मिळू शकतात.
7/7
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/d083a24cb154079caffb657babbeb32adad38.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 31 May 2022 04:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion