एक्स्प्लोर
Health Tips : चुकूनही माशाबरोबर 'हे' 6 पदार्थ खाऊ नका; शरीरावर होतील वाईट परिणाम
Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ माशांसह खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणमा होतात.
Health Tips
1/10

जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. मासे ही एक पौष्टिक गोष्ट आहे, ज्यामध्ये पातळ प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असतात.
2/10

मासे खाणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही पदार्थांबरोबर ते खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊन पचनाचे आजार होऊ शकतात.
Published at : 27 Nov 2023 07:05 PM (IST)
आणखी पाहा























