एक्स्प्लोर
Saree Cancer : साडी नेसण्याची सवय कॅन्सरसारखा गंभीर आजार देऊ शकते का, जाणून घ्या यामागील सत्य.
साडीचा कॅन्सर म्हणजे साडी नेसल्याने कॅन्सर होईल असं नाही, तर हा एक प्रकारचा स्किन कॅन्सर आहे, जो पेटीकोट खूप घट्ट बांधल्यामुळे होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे!
क्वचितच अशी स्त्री असेल ज्याने कधीही साडी नेसली नसेल. प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारा हा ड्रेस आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर साडी कॅन्सरबाबत बरीच चर्चा ऐकायला मिळत आहे. अशा तऱ्हेने याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली.(Photo Credit : pexels)
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 05 May 2024 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement