एक्स्प्लोर

Insomnia : तुम्हालाही रात्री झोप लागत नाही का,म्हणून निवांत झोपेसाठी ही एक गोष्ट तुम्हाला रोज करावी लागते!

निद्रानाशाशी संबंधित एका अभ्यासातून असे समोर आले आहे की व्यायाम आणि झोपेचा खोल संबंध आहे. व्यायामाचा झोपेवर कसा परिणाम होतो आणि चांगली झोप का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

अनेकांना झोप न लागण्याच्या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. मुलांच्या चांगल्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी चांगली झोप घेणे देखील महत्वाचे आहे. निद्रानाशाशी संबंधित एका अभ्यासातून असे समोर आले आहे की व्यायाम आणि झोपेचा खोल संबंध आहे. व्यायामाचा झोपेवर कसा परिणाम होतो आणि चांगली झोप का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.(Photo Credit : pexels )

1/7
झोप न लागण्याची समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. आपला बराचसा वेळ संगणक किंवा स्मार्ट फोनसमोर जातो. त्यामुळे आपली शारीरिक हालचाल नाममात्र च असते.(Photo Credit : pexels )

2/7
शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे तुम्ही निद्रानाश म्हणजेच झोप न येण्याचे ही शिकार होऊ शकता. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात झोप आणि व्यायाम यांच्यातील संबंधही समोर आला आहे. जाणून घेऊया काय म्हणतो हा अभ्यास.(Photo Credit : pexels )

3/7
निसर्ग वैज्ञानिक अहवाल विद्यापीठात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात ८२ तरुणांचा समावेश करून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यात आले. यामध्ये त्यांच्या हृदयाचे ठोके, झोपेची अवस्था, त्यांचा मूड आणि आरोग्याशी संबंधित इतर गोष्टींची नोंद करण्यात आली. या डेटाच्या मदतीने संशोधकांनी त्या लोकांच्या झोपेचे आणि शारीरिक हालचालींचे विश्लेषण केले.(Photo Credit : pexels )

4/7
या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तणावही कमी होतो. ज्यामुळे व्यक्तीला चांगली झोप येते आणि निद्रानाशाची समस्या कमी होते.(Photo Credit : pexels )

5/7
चांगली झोप घेणं आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. झोपताना आपलं शरीर विश्रांती तर घेतंच पण बरंही होतं. त्यामुळे झोप न लागल्याने अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. तसेच चिडचिडेपणा, राग, कामावर लक्ष केंद्रित न करणे अशा अनेक समस्यांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.(Photo Credit : pexels )

6/7
मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी झोप खूप महत्वाची आहे कारण या दरम्यान ग्रोथ हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मुलांचा विकास होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget