एक्स्प्लोर
Health Tips: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; कॉफी पिण्याची 'ही' आहे योग्य वेळ
Health Tips: ब्लॅक कॉफी, कॉफी किंवा चहा कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. कारण तुमच्या या एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
Black Coffee
1/9

अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात बरेच लोक रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं पसंद करतात. परंतु ब्लॅक कॉफी, कॉफी किंवा चहा रिकाम्या पिणं टाळलं पाहिजे.
2/9

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकता. कॉफी पिणं शरीरासाठी चांगलं असतं, परंतु रिकाम्या पोटी कॉफी पिणं हे शरीरासाठी तितकंच धोकादायक असतं.
Published at : 04 Jul 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























