एक्स्प्लोर
Health Care Tips : थंडीमध्ये स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो
health care tips
1/5

हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे.
2/5

हिवाळ्यात फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन ए, सी, बी आणि फायबर असणारी फळे खायला हवीत. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
Published at : 05 Dec 2021 10:59 PM (IST)
आणखी पाहा























