एक्स्प्लोर

Right time to gym : जिम लावण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या!

Right time to gym : आजकाल च्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या फिटनेससाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आज 24/7 जिम ची पद्धत सुरू झाली आहे.

Right time to gym

1/11
आजकाल च्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या फिटनेससाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आज 24/7  जिम ची पद्धत सुरू झाली आहे. याचा अर्थ जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तेव्हा तुम्ही जिम करू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

2/11
दिवसाच्या कोणत्याही वेळी व्यायाम करणे चांगले आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की सकाळी व्यायाम करणे सर्वोत्तम आहे. [Photo Credit : Pexel.com]

3/11
सकाळचा व्यायाम का महत्त्वाचा आहे?चयापचय सुधारा :सकाळी व्यायाम केल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारते. चयापचय सुधारल्याने तुमच्या कॅलरी बर्निंगला गती मिळते. [Photo Credit : Pexel.com]

4/11
त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होतेच, पण तुमची पचनक्रियाही सुधारते. अशा परिस्थितीत आपले एकंदर आरोग्य सुधारते. [Photo Credit : Pexel.com]

5/11
शारीरिक सोबत मानसिक तंदुरुस्ती:तुमच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी सकाळचा व्यायाम महत्त्वाचा आहे. यामुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो. [Photo Credit : Pexel.com]

6/11
लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि सतर्कता यासारख्या क्षमता सुधारतात. तुमची सर्जनशीलताही वाढते. त्याचा तर्कशक्तीवरही सकारात्मक परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]

7/11
फ्रेश वाटेल :सकाळची ताजी हवा तुमचे शरीर तसेच मूड फ्रेश ठेवण्यास मदत करते. सकाळी व्यायाम केल्याने शरीरात एन्डॉर्फिन आणि कॉर्टिसॉल हे फील-गुड हार्मोन्स बाहेर पडतात.  [Photo Credit : Pexel.com]

8/11
त्यांच्या मदतीने तुमची चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते. त्यातून तुमच्यात सकारात्मकता येते. [Photo Credit : Pexel.com]

9/11
निद्रानाशाची तक्रार दूर होईल : सकाळी नियमित व्यायाम केल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारते. यामुळे निद्रानाश सारख्या समस्येपासून आराम मिळतो. रात्री वेळेवर झोपल्याने आणि सकाळी वेळेवर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. [Photo Credit : Pexel.com]

10/11
रोगप्रतिकारशक्ती वाढेल : नियमित व्यायामामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. पण सकाळी लवकर व्यायाम केल्याने पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अधिक मदत होते. ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या संसर्ग आणि विषाणूंपासून सुरक्षित राहते. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर

सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget