एक्स्प्लोर
Health Tips : वजन कमी करण्यापासून ते कॅन्सरमुक्त होण्यापर्यंत चेरी टोमॅटोचे फायदेच फायदे...
Cherry Tomato : जर तुम्हाला काही हेल्दी खाऊन वजन कमी करायचे असेल तर तुम्ही चेरी टोमॅटोचा आहारात समावेश करू शकता.
Cherry Tomato
1/8

चेरी टोमॅटो मोठ्या टोमॅटोपेक्षा किंचित लहान आणि चवीला गोड असतात. बऱ्याच लोकांना ते सॅलड्स आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समाविष्ट करायला आवडते.
2/8

चेरी टोमॅटोमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ते व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. अनेक लोक या टोमॅटोचा आहारात विशेष समावेश करतात.
Published at : 31 Aug 2023 11:28 AM (IST)
आणखी पाहा























