एक्स्प्लोर

Care For Cracked Heels : अशी घ्या पायांची काळजी, भेगांपासून मुक्त व्हा...

Care For Cracked Heels : मुलायम पाय आवडतात मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते ,मात्र पायाची काळजी घेणे ही आवश्यक असते.

Care For Cracked Heels

1/8
पायांवर सुरकुत्या येणे,टाचांवर भेगा पडणे अशा त्रासाला आपण सामोरे जातो.बरेच जण स्वतःच्या पायांकडे दुर्लक्ष करतात मात्र पायाची काळजी घेणे ही आवश्यक असते. त्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता [Photo credit :idahofoot.com]

2/8
पाय स्वच्छ करावे: सर्व प्रथम तुमचे पाय कोमट साबणाच्या पाण्याने पाय धुवून घ्यावे ज्यामुळे घाण पूर्णपणे निघून जाईल.यानंतर,पायांवर मॉइश्चरायझिंग फूट क्रीम नक्कीच वापरा.[Photo credit :pexel.com]

3/8
गरम तेल:रात्री गरम तेलाने तळपायाची मालिश करावी जेणेकरून शांत झोप लागते.यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पायांची आग कमी होते.[Photo credit :pexel.com][Photo credit :pexel.com]

4/8
पाणी आणि लिंबू:गरम पाण्यात लिंबू पिळून त्यात पाय काही वेळ सोडावेत जेणेकरून शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो.[Photo credit :pexel.com]

5/8
पायांना सनस्क्रीन,बॉडीलोशन लावणे :अनेकदा पाय टॅन होणे, पायावर सुरकुत्या दिसणे  आणि पाय काळेही होतात अशा परिस्थितीत  सनस्क्रीन तुमच्या पायाच्या त्वचेचे धोकादायक अतिनील किरणांपासून संरक्षण करते.[Photo credit :pexel.com]

6/8
रात्री सॉक्स वापरावे: रात्री झोपताना पायाला मॉइश्चराझर लावावे आणि त्यानंतर सॉक्स घालावे हे पायाची त्वचा मुलायम राहण्यासाठी फायद्याचे ठरते.[Photo credit :pexel.com]

7/8
शूज वापरणे: पायांची काळजी घेण्यासाठी शूज वापरावे ज्यामुळे पाय चांगले राहतात.पायांवर धुळ बसत नाही.[Photo credit :pexel.com]

8/8
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo credit :pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 

EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  15 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNational Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!

Embed widget