एक्स्प्लोर

Millets Benefits in Winter : हिवाळ्यात दररोज 'हे' कडधान्य खा, तुम्हाला थंडी वाजणार नाही; आजारपण ही तुमच्यापासून दूर राहतील

Best Winter Diet Tips

1/10
हिवाळ्यात कडधान्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने रोग शरीराला स्पर्शही करू शकत नाहीत. थंडीच्या काळात या  कडधान्यांचा आहारात समावेश करावा.(Photo Credit : Pixabay)

2/10
हिवाळ्यात कपडे परिधान करण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्व काही बदलते. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी, लोक विविध प्रकारचे कपडे घालतात आणि निरोगी अन्न खाण्यास सुरुवात करतात. (Photo Credit : Pixabay)

3/10
कडधान्य देखील हिवाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते (Millets Benefits in Winter). याच्या सेवनाने रोग शरीराला स्पर्शही करू शकत नाहीत. (Photo Credit : Pixabay)

4/10
जर तुम्हाला थंडीच्या दिवसात स्वत:ला तंदुरुस्त, निरोगी ठेवायचे असेल आणि आजारांपासून वाचवायचे असेल, तर हिवाळ्यासाठी या उत्तम कडधान्यांचा तुम्ही  तुमच्या आहारात समावेश करू शकता. (Photo Credit : Pixabay)

5/10
ही कडधान्ये कोणती आहेत त्यांची नावे आणि फायदे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)

6/10
ज्वारी : ज्वारी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी भरलेली असते. त्यात व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अ‍ॅसिड आणि टॅनिन सारखे घटक आढळतात. (Photo Credit : Pixabay)

7/10
व्हिटॅमिन बी चयापचय वाढवून केस आणि त्वचेला फायदा होतो. तसेच, मॅग्नेशियम हाडे आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये आढळणारे फायबर आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी राखून वजन कमी करण्यात मदत करते. (Photo Credit : Pixabay)

8/10
नाचणी : नाचणीमध्ये भरपूर लोह असते. नाचणीचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते. तसेच नाचणीच्या प्रथिने, कार्ब्स, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम तसेच पोषक घटक आढळतात. (Photo Credit : Pixabay)

9/10
नाचणीच्या पिठापासून बनवलेली भाकरी खूप फायदेशीर मानली जाते. तथापि, नाचणी शिजवण्यापूर्वी किमान 8 तास पाण्यात भिजवावी. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

Embed widget