एक्स्प्लोर

Ram Navami 2023 Wishes : श्रीराम नवमीच्या निमित्त द्या खास शुभेच्छा संदेश!

Ram Navami 2023 Wishes

1/8
संगीत गायन दे रे राम । अलाप गोडी दे रे राम।।धृ।। धातामाता दे रे राम। अनेक धाटी दे रे राम।।१।। रसाळ मुद्रा दे रे राम।  जाड कथा मज दे रे राम।।२।। दस्तक टाळी दे रे राम। नृत्यकला मज दे रे राम।।३।। प्रबंध सरळी दे रे राम। शब्द मनोहर दे रे राम।।४।। सावधपण मज दे रे राम।बहुत पाठांतर दे रे राम।।५।। दास म्हणे रे सदगुण धाम। उत्तम गुण मज दे रे राम।।६।।

2/8
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥

3/8
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने

4/8
मनीं धरूनि साक्षपें । अखंड नाम हे जपे ।  मनांतरी क्षणक्षणा । श्रीराम राम हे म्हणा  देहे धरूनि वानरी । अखंड दास्य मी करी । विमुक्त राज्य रावणा । श्रीराम राम हे म्हणा

5/8
कल्याण करी रामराया जनहित विवरी ||  तळमळ तळमळ होतचि आहे हे जन हातिं धरी  ||  अपराधी जन चुकतचि गेले तुझा तूंचि सावरी ||   कठिण त्यावरी कठीण जाले आतां न दिसे उरी ||   कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी ||   दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाहीं सरी ||

6/8
कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम हीतकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम मागों नेणें दे रे राम । मज न कळे तें दे रे राम  विद्यावैभव दे रे राम । उदासिनता दे रे राम  तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम

7/8
पावन भिक्षा दे रे राम। दीनदयाळा दे रे राम।।धृ।। अभेद भक्ती दे रे राम। आत्मनिवेदन दे रे राम।।१।। तद्रुपता मज दे रे राम। अर्थारोहण दे रे राम।।२।। सज्जनसंगती दे रे राम। अलिप्तपण मज दे रे राम।।३।। ब्रम्हअनुभव दे रे राम। अनन्यसेवा  दे रे राम।।४।। मजविण तू मज दे रे राम। दास म्हणे मज दे रे राम।।५।। ।। जय जय रघुविर समर्थ ।।

8/8
सुरेंद्र चंद्रशेखरू । अंखड ध्यातसे हरू । जनासि सांगतो खुणा । श्रीराम राम हे म्हणा

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget