एक्स्प्लोर

New Year 2024 : नवीन वर्ष 1 जानेवारीलाच का सुरु होतं, यामागचं कारण माहितीय?

Happy New Year 2024 : नवीन वर्ष 1 जानेवारीलाच का असतं, याचं कारण काय आणि याची सुरुवात केव्हापासून झाली, याची रंजक कहाणी जाणून घ्या.

Why do we celebrate new year on january 1 know here

1/11
नववर्षाचं स्वागताआधी फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वांची जोरदार तयारी सुरु आहे.  (PC : istock)

2/11
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि न्यू इयर पार्टीसाठी अनेकांचे प्लॅन ठरले आहेत, तर काही जण नव्याने प्लॅन बनवत आहेत. (PC : istock)

3/11
2023 हे वर्ष संपणार असल्याने नवीन वर्षाची तयारी जोरात सुरू आहे, पण तुम्हाला माहीत आहे का नवीन वर्ष फक्त 1 जानेवारीलाच का साजरे केलं जातं. (PC : istock)

4/11
नवीन वर्ष साजरं करण्याची पद्धत पहिल्यांदा 45 ईसापूर्व सुरू झाली. पूर्वी रोमन कॅलेंडर मार्च महिन्यापासून सुरू होत असे आणि एका वर्षात 355 दिवस होते.  (PC : istock)

5/11
रोमन हुकूमशाह ज्युलियस सीझरने हे कॅलेंडर बदललं आणि वर्षाचा पहिला दिवस बदलला. (PC : istock)

6/11
ज्युलियस सीझरने 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस घोषित केला. युरोपातील अनेक राज्यांनी 16 व्या शतकाच्या मध्यापर्यंत 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असल्याचं स्वीकारलं नव्हतं पण ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर लोकांचे विचार बदलले.  (PC : istock)

7/11
25 डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर, 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे केलं जाऊ लागलं. (PC : istock)

8/11
त्यानंतर पोप ग्रेगरीने ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करत आणि जानेवारीचा पहिला दिवस नवीन वर्ष म्हणून घोषित केला तेव्हापासून 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असल्याचं अधिक रुढ झालं. (PC : istock)

9/11
काहींच्या मते, 4000 वर्षांपूर्वी, प्राचीन बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात नवीन वर्ष 11 दिवस साजरे केलं जायचं. नवीन वर्ष साजरा करण्याचा उत्सव 11 दिवस चालायला आणि या उत्सवाला अकिटू असं म्हटलं जायचं. या 11 दिवसांमध्ये दररोज नवीन विधी आणि प्रथा होत्या. (PC : istock)

10/11
कोणतेही कॅलेंडर हे सूर्यचक्र किंवा चंद्र चक्राच्या गणनेवर आधारित असतं. ग्रेगोरियन कॅलेंडर सूर्यचक्रावर आधारित आहे (PC : istock)

11/11
ग्रेगोरियन कॅलेंडर बहुतेक देशांमध्ये वापरलं जातं. त्यामुळे सर्वत्र 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. (PC : istock)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय

अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल

Embed widget