एक्स्प्लोर

Health Benefits Of Halim : शरीराच्या अनेक आजारांवर अळीव ठरतील रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे..

Health Benefits Of Halim : आरोग्यवर्धक (हलीम) अळीव!

आरोग्यवर्धक (हलीम) अळीव! (Photo Credit : unsplash)

1/11
अळीवमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अळीवामध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत, जे   रक्तशुद्धी करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)

2/11
अळीवच्या बियांचे सेवन केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अळीवमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस तुटत नाही. तसेच केसांमधील कोंडाही कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

3/11
अळीवच्या सेवनामुळे त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या कमी होतात. तसेच त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. अळीवचे पाणी त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. (Photo Credit : unsplash)

4/11
लहान मुलांना कोरडा खोकला होत असल्यास अळीव रामबाण उपाय आहे. बाळंतीणीला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू मदत करतात.  (Photo Credit : unsplash)

5/11
लठ्ठपणाची समस्या असल्यास अळीव खावे. अळीवमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी रोज अळीवचे पाणी प्यावे.  (Photo Credit : unsplash)

6/11
अळीवमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. अळीव खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच बराच वेळ भूक देखील लागत नाही.  (Photo Credit : unsplash)

7/11
अळीवच्या बियांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. तसेच स्नायू बळकटही होतात.  अळीव खाल्ल्याने ॲनिमियाची समस्या दूर होते.  (Photo Credit : unsplash)

8/11
अळीव बिया मूळव्याधीवर फायदेशीर ठरतात, त्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो. अळीव आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

9/11
अळीवमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरतात.  बद्धकोष्ठता आणि गॅस या समस्यापासून आपण दूर राहतो. (Photo Credit : unsplash)

10/11
यकृताच्या आरोग्यासाठी अळीव गुणकारी ठरतात. दम्याचा त्रास होत असल्यास अळीव खावे, त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget