एक्स्प्लोर

Ghee Benefits : मधुमेहाच्या रूग्णांनी साजूक तूपाचं सेवन करावं; शरीराला 'हे' फायदे मिळतात

Ghee Benefits : तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

Ghee Benefits : तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

Ghee Benefits

1/9
मधुमेहाच्या रुग्णांना अनेक खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, तूप सारखे काही खाद्यपदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांना अनेक खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, तूप सारखे काही खाद्यपदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
2/9
तुपाचे सेवन केल्याने ग्लुकोजच्या पातळीवर अजिबात परिणाम होत नाही, त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेले लोक कोणतीही भीती आणि काळजी न करता सहजपणे तूप आपल्या आहाराचा भाग बनवू शकतात.
तुपाचे सेवन केल्याने ग्लुकोजच्या पातळीवर अजिबात परिणाम होत नाही, त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेले लोक कोणतीही भीती आणि काळजी न करता सहजपणे तूप आपल्या आहाराचा भाग बनवू शकतात.
3/9
तुपामुळे भरपूर चरबीयुक्त अन्न पचणं सोपं होतं, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
तुपामुळे भरपूर चरबीयुक्त अन्न पचणं सोपं होतं, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
4/9
तूप हेल्दी फॅट मानले जाते, जे विद्राव्य जीवनसत्त्व शोषण्यास मदत करते.
तूप हेल्दी फॅट मानले जाते, जे विद्राव्य जीवनसत्त्व शोषण्यास मदत करते.
5/9
तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.
तूप हे व्हिटॅमिन के आणि इतर अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.
6/9
उच्च कार्बोहायड्रेट अन्नामध्ये तुपाचा समावेश केल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. एवढेच नाही तर तुपामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ रोखता येते.
उच्च कार्बोहायड्रेट अन्नामध्ये तुपाचा समावेश केल्यास ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. एवढेच नाही तर तुपामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ रोखता येते.
7/9
तूप आतड्याचे आरोग्य सुधारते. हे हार्मोन्सचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते. याशिवाय ते इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्याचे काम करते.
तूप आतड्याचे आरोग्य सुधारते. हे हार्मोन्सचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते. याशिवाय ते इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्याचे काम करते.
8/9
तुपामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका होऊ शकतो.
तुपामध्ये व्हिटॅमिन डी असते, जे कॅल्शियम शोषण्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका होऊ शकतो.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP:  ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget