एक्स्प्लोर

Leftover Chicken Pizza: उरलेल्या चिकनपासून बनवा पिझ्झा हटसारखा पिझ्झा, एकदम आवडीने खातील मुलं

Leftover Chicken Pizza : पिझ्झा हा असा खाद्यपदार्थ आहे की तुम्ही कधीही आरामात खाऊ शकता. आता तुम्हाला घरात उरलेल्या चिकनच्या रस्स्यापासून देखील पिझ्झा बनवता येणार आहे.

Leftover Chicken Pizza : पिझ्झा हा असा खाद्यपदार्थ आहे की तुम्ही कधीही आरामात खाऊ शकता. आता तुम्हाला घरात उरलेल्या चिकनच्या रस्स्यापासून देखील पिझ्झा बनवता येणार आहे.

Pizza from Leftover Butter Chicken

1/4
उरलेला चिकनचा रस्सा पुन्हा कसा वापरायचा याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज तुम्हाला पिझ्झा रेसिपीसह उरलेल्या बटर चिकनला देसी इटालियन ट्विस्ट कसे देता येईल हे समजेल. नावाप्रमाणेच, हा सोपा आणि स्वादिष्ट पिझ्झा उरलेले बटर चिकनचे तुकडे आणि जाड करी घालून बनवला जातो. मोझरेला चीज, मीठ, मिरी, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून पिझ्झा बनवता येतो. ही साधी पिझ्झा रेसिपी संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्ही बनवू शकता.

2/4
या सोप्या रेसिपीची सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 1 कप/वाटी उरलेले बटर चिकन आणि 1 मध्यम ते मोठ्या पिझ्झा बेसची आवश्यकता असेल. प्रथम पिझ्झा बेस घ्या आणि पिझ्झा सॉस पसरवा, विविध भाज्यांसोबत थोडे किसलेले चीज घाला.

3/4
चिकनच्या जाड ग्रेव्हीसह बोनलेस बटर चिकनचा छान थर लावा आणि त्यावर मोझरेला चीज घाला.
चिकनच्या जाड ग्रेव्हीसह बोनलेस बटर चिकनचा छान थर लावा आणि त्यावर मोझरेला चीज घाला.
4/4
यानंतर कोथिंबीर, मीठ, मिरपूड, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स घालून पिझ्झा ओव्हन किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये 15-50 मिनिटे बेक करा. यानंतर, ओव्हनमधून पिझ्झा बाहेर काढा आणि त्याचे तुकडे करा आणि फ्रेश सर्व्ह करा.
यानंतर कोथिंबीर, मीठ, मिरपूड, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स घालून पिझ्झा ओव्हन किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये 15-50 मिनिटे बेक करा. यानंतर, ओव्हनमधून पिझ्झा बाहेर काढा आणि त्याचे तुकडे करा आणि फ्रेश सर्व्ह करा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं  लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Embed widget