एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : 'दुधाबरोबर 'ही' फळं खा; नेहमी फिट राहाल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/fc27b1d302ee951d2dfcb08285cf573c_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips
1/7
![दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. असे असले तरी, दुधासोबत इतर काही फळे देखील खाऊ शकतात. चला जाणून घेऊया या फळांबद्दल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/23c8791bbf0dad420444a8fb98d722945075f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. असे असले तरी, दुधासोबत इतर काही फळे देखील खाऊ शकतात. चला जाणून घेऊया या फळांबद्दल.
2/7
![पपईचे सेवन दुधाबरोबर तुम्ही करू शकता. ते पचनासाठी चांगले असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/3c5b82fcf3c0286c18196c11cd5345418ef36.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पपईचे सेवन दुधाबरोबर तुम्ही करू शकता. ते पचनासाठी चांगले असते.
3/7
![तुम्ही दूध आणि आंब्याचे सेवन करू शकता. बहुतेक लोक आमरसामध्ये दूध घालतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/c5b4ca6794cb7c5924b6f99fe23424d8ad8c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही दूध आणि आंब्याचे सेवन करू शकता. बहुतेक लोक आमरसामध्ये दूध घालतात.
4/7
![टरबूजाचे सेवन दुधासोबत करता येते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/24c433eac115714e6888ea2cc8a8fcf400919.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टरबूजाचे सेवन दुधासोबत करता येते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
5/7
![दूध आणि अंजीर खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होते. त्याचा खूप फायदा होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/39045a221501e3144f958acbdfd4b04cee59b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दूध आणि अंजीर खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होते. त्याचा खूप फायदा होतो.
6/7
![तुम्ही केळी आणि दूध खाऊ शकता. त्यामुळे बरेच लोक केळी शेकचे सेवन करू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/91ec9d8f6884d3ad59f27289b45b4fad27d24.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही केळी आणि दूध खाऊ शकता. त्यामुळे बरेच लोक केळी शेकचे सेवन करू शकतात.
7/7
![एवोकॅडो आणि दुधाचे सेवन केले जाऊ शकते. याचा खूप फायदा होईल. (PC. Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/30e0723d5f9c2ef5e57f33d4e2131f8db0cbc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवोकॅडो आणि दुधाचे सेवन केले जाऊ शकते. याचा खूप फायदा होईल. (PC. Freepik)
Published at : 02 May 2023 01:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)