एक्स्प्लोर

First Date Outfit Tips : पहिल्या डेटला जाताना घाला 'हे' कपडे, मिळेल क्लासी आणि परफेक्ट लुक

पहिल्या डेटवर जाताना कपडे कसे घालावेत, काय घालावेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

First Date Outfit Tips

1/11
पहिली डेट, पहिला इंटरवव्ह्यू किंवा पहिली नोकरी नेहमीच खास असते. म्हणून अनेकदा म्हटले जाते की, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिल्या डेटवर तुम्ही जात असाल तर पहिल्यांदा लक्ष जाते ते तुमच्या कपड्यांकडे.

2/11
अशा वेळी तुम्ही ही पहिल्या डेटवर जात असाल तर तुम्ही कसे कपडे घालावेत , काय घालावे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.याने तुम्ही डेटदिवशी खास दिसू शकता.

3/11
पहिल्या डेटला नवीन ट्रेंड कोणता आहे हे पाहून कपडे घाला. ही तुमची पहिली डेट असेल तर तुम्ही शक्यतो साधे आणि छान कपडे घालावेत.

4/11
फॅशनच्या नावाखाली असे काहीतरी घालू नका ज्यामध्ये आपण स्वत:अस्वस्थ व्हाल. फक्त तेच कपडे घाला ज्याची तुम्हाला सवय आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण नाही.

5/11
ठिकाणानुसार कपडे देखील घातले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पहिल्या डेटला कुठे जात आहात याचाही विचार करा. बार, पब, मूव्ही, पार्क, डिनर याप्रमाणे प्रत्येकासाठी वेगवेगळे कपडे निवडावेत. जर तुम्ही कोट-पँट घालून पार्कमध्ये डेटला गेलात तर ते विचित्र दिसेल.

6/11
पहिली डेट आहे त्या विचाराच्या नादात जास्त मेकअप करू नकात. यामुळे तुम्ही विचित्र दिसू शकतात.

7/11
जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काय घालावे हे ठरवू शकत नसाल तर जो तुम्ही नेहमी  ड्रेस घालता तोच घालून जा.

8/11
जर तुम्ही पहिल्या डेटवर जाण्याबद्दल चिंताग्रस्त असाल आणि कपड्यांबाबतीत कम्फर्ट झोनमध्ये राहू इच्छित असाल. तर क्युट टॉप आणि जीन्स वापरून पहा.  हा लूक सुंदर तर दिसेलच पण आत्मविश्वासही देईल. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पिकनिक ते नाईट आऊटपर्यंत सहज जाऊ शकता. हा आउटफिट तुम्हाला कोणतीही मेहनत न करता परफेक्ट लुक देईल.

9/11
जर तुम्हाला कपड्यांवर विश्वास असेल, तर रिब्ड क्रॉप टॉपसह मॅचिंग फिटिंग स्कर्ट वापरून पहा. हा लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्हाला डेट नाईटसाठी परफेक्ट लुक देईल.

10/11
जर तुम्ही बॉलीवूड अॅक्ट्रेसचे चाहते असाल आणि त्यांचे लुक कॉपी करायला आवडत असाल. त्यामुळे फर्स्ट डेट नाईटसाठी तुम्ही जीन्स किंवा लेदर पँट एका शोल्डर टॉपसोबत मॅच करू शकता. हे खूप ट्रेंडी आणि परफेक्ट लुक देईल. याशिवाय तुमचा आत्मविश्वासही कायम राहील.

11/11
जर तुम्हाला स्पोर्टी लूक हवा असेल तर या सुंदर लुकसाठी फ्रिल ड्रेससह स्नीकर्स वापरून पहा. हा पोशाख डे डेट आणि कॉफी डेटसाठी योग्य आहे.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget