एक्स्प्लोर

Fashion Tips For Rainy Season : पावसाळ्यातही करा हटके फॅशन , 'हे' कपडे बनवतील तुमचा लुक परफेक्ट

पावसाळ्यात कोणते कपडे घालावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र ऋतू कोणताही असो फॅशनेबल राहायला सर्वांनाच आवडते.

Fashion Tips For Rainy Season

1/5
पावसाळ्यात शक्यतो काॅटनचे ड्रेस घाला. या प्रकारचे ड्रेस कॅरी करणे अत्यंत सोपे असते. तसेच ते ओले जरी झाले तरी ते लवकर वाळतात.  जर तुम्ही पार्टीत जात असाल तर कॉटन साड्या हा एक अप्रतिम पर्याय  असू शकतो. पुरुषांसाठी, कॉटनचे बरमोडा आणि शर्ट हा चांगला पर्याय ठरू शकतो.

2/5
प्रत्येक ऋतूत  वेगवेगळी फॅशन फाॅलो केली जाते. या पावसाळ्यात तुम्ही शाॅर्ट स्कर्ट्स , लाँग स्कर्ट्स तसेच प्लाजो तुम्ही घालू शकता. यावर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा क्राॅप टाॅप तुमच्या लुकला क्लसी बनवू शकतो.

3/5
तुम्हाला पावसाळ्यात चांगला लुक हवा असेल तर हा स्कार्फ तुम्हाला तुमचा आवडता लुक देऊ  शकतो. पावसापासून तुमच्या केसांचे रक्षण करण्याकरता देखील तुम्हाला स्कार्फचा फायदा होऊ शकतो. आॅफिसकरीता तुम्ही कॅज्युअल वनपीसवर एखादा प्रिंटेड स्कार्फ कॅरी करू शकता.

4/5
पावसाळ्यात फॅशनेबल दिसण्याकरता जम्पसूट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आॅफिसकरता  किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बाहेर जाताना तुम्ही जम्पसूट घालू शकता. लुक परफेक्ट दिसण्याकरता त्याखाली तुम्ही शूज किंवा हिल्स घालू शकता.

5/5
पावसाळ्यात, कोणत्याही प्रकारचे डाग पडू नयेत म्हणून गडद शेड्स वापरणे चांगले. यात पिवळा , निळा ,  गुलाबी , नारंगी हे रंग तुम्हाला चांगला लुक देऊ शकतात.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget