एक्स्प्लोर
Fashion Tips : इंटरव्ह्यूला जाताना करु नका या पाच 'स्टायलिंग मिस्टेक्स'
प्रसंगानुसार कपडे तुम्हाला प्रभावी लूक देतात तसेच लोकांवर चांगली छाप पाडतात. जर तुम्हाला एखाद्या खास प्रसंगी सर्वांना प्रभावित करायचे असेल, तर तुम्ही काय परिधान करावे हे आम्ही सांगणार आहोत.
Fashion Tips
1/10

इंटरव्ह्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. कारण त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्या करियरचा ग्राफ त्यावरच अवलंबून असतो.
2/10

केवळ वीस मिनिटांचा इंटरव्ह्यू सगळं काही ठरवणार असतो. त्यामुळे हा इंटरव्ह्यू फारच महत्त्वाचा असतो.
Published at : 02 Aug 2023 11:57 PM (IST)
आणखी पाहा























