एक्स्प्लोर
Photo : या ख्रिसमसला व्हा Secret Santa! 'बेस्ट गिफ्ट' पर्याय जाणून घ्या
Christmas 2022 : तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं असेल, तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Christmas 2022 Gifts Ideas
1/11

ख्रिसमस निमित्त 25 डिसेंबरला सांताक्लॉज (Santa Claus) लवकरच येणार आहे.
2/11

तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं आहे? तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
3/11

या ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमचे बॉस, सहकारी, कुटुंब किंवा मित्रांचे गुप्त सांता होऊ शकता
4/11

यासाठी केवळ 500 रुपयांपर्यंत बजेट गिफ्ट्सची यादी जाणून घ्या
5/11

3D Wooden Christmas Ornament ची किंमत 499 रुपये आहे. महिलांना ही भेट खूप आवडू शकते. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
6/11

ख्रिसमस ट्री लाइट - या एलईडी लाईट्समध्ये लहान ख्रिसमस ट्री लावले आहेत. यामुळे ख्रिसमससाठी ही एक अद्भुत भेट आहे. त्याची किंमत रु.279 आहे.
7/11

लँटर्न मल्टीकलर - अॅमेझॉनवर या दिव्यांची किंमत फक्त 350 रुपये आहे. त्याची लांबी 11 फूट आहे. कंदिलाच्या डिझाइनमध्ये 16 दिवे आहेत.
8/11

परफ्यूम परफ्यूम कधीही आऊट ऑफ स्टाइल होत नाही. परफ्यूम कोणाला आवडणार नाही असं कोणीही नसेल.
9/11

सुगंधित मेणबत्त्या - नैसर्गिक वस्तू आणि सुगंधित तेलांनी बनवलेल्या मेणबत्त्या भेट म्हणून देण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
10/11

प्लॅनर आणि डायरी - डायरीमध्ये काही रोज जणांना लिहायला आवडते. अशा लोकांना प्लॅनर किंवा डायरी भेट दिली जाऊ शकते.
11/11

कस्टमाइज्ड कोस्टर - वेगवेगळ्या डिझाइनचे क्रिएटिव्ह कोस्टर भेट म्हणून दिले जाऊ शकतात.
Published at : 21 Dec 2022 01:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















