एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

New Year Party Look Tips And Tricks : या नवीन वर्षात तुम्हाला वेगळे दिसायचे असेल तर 'या' 5 मेकअप टिप्स वापरून पहा.

New Year Party Look Tips And Tricks

1/10
जर तुम्हाला या नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पूर्णपणे वेगळे दिसायचे असेल, तर तुम्ही या काही खास मेकअप टिप्सचा वापर कसू शकतात. या टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये उत्कृष्ट दिसू शकता.(Photo Credit : Pixabay)

2/10
तुम्हलाही नवीन वर्षाच्या पार्टीत खास, आकर्षक आणि सुंदर दिसायचे असेल तर जाणून घ्या कोणत्या आहेत या मेकअप टिप्स. (Photo Credit : Pixabay)

3/10
लाल लिप कलर : तुम्ही पार्टीमध्ये लाल लिपस्टिक लावू शकता कारण त्यामुळे तुमचा लुक झटपट ग्लॅमरस होतो. नवीन वर्षाच्या पार्ट्या रंगीबेरंगी असल्याने, लाल ओठांचा रंग योग्य दिसू शकतो. (Photo Credit : Pixabay)

4/10
हायलाइटिंग: नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार होत असताना, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडे हायलाइटिंग केले पाहिजे, यामुळे तुमचा संपूर्ण लुक बदलेल. आणि तुम्ही सुंदर दिसू शकता. (Photo Credit : Pixabay)

5/10
विंग्ड आयलायनर: विंग्ड आयलायनरमुळे तुमचे डोळे मोठे तर दिसतीलच पण ते खूप सुंदरही दिसतील. तसेच ते ठळक आणि नाट्यमय पद्धतीने तुम्ही वापरू शकतात. (Photo Credit : Pixabay)

6/10
ग्लिटरी आय मेकअप: तुमचे डोळे संपूर्ण लूक अधिक सुंदर बनवतात, म्हणून तुम्ही  ग्लिटरी आय मेकअप वापरायला हवा. ज्यामुळे तुम्हला पार्टीमध्ये एक परफेक्ट लुक मिळण्यास मदत होईल. (Photo Credit : Pixabay)

7/10
तसेच तुम्ही तुमच्या डोळ्यांवर सोनेरी, चांदी किंवा क्रिस्टल सारख्या चमकदार आय शॅडो लावू शकता.(Photo Credit : Pixabay)

8/10
परफेक्ट ब्लश: तुमच्या चेहऱ्यावर मॅचिंग लिप कलरचा ब्लश लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळेल. तसेच तुमचा मेकअप पूर्ण होईल आणि तुम्ही खूप सुंदर व  आकर्षक दिसाल.(Photo Credit : Pixabay)

9/10
या मेकअप टिप्सचा वापर करून तुम्हीही नवीन वर्षाच्या पार्टीत खास, आकर्षक आणि सुंदर दिसू शकता. तुम्हला जर सुंदर आणि छान दिसायचे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता. (Photo Credit : Pixabay)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget