एक्स्प्लोर

Back pain : रोजची 'पाठदुखी' असह्य होते? 'हे' आहेत रामबाण उपाय..

Back pain : 'पाठदुखी'ची वेदना आता होईल कमी!

Back pain remedies

1/11
जास्त प्रमाणात पाठदुखी होत असेल तर नियमित योगासने करा, त्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो. (Photo Credit : unsplash)

2/11
एखादी जड वस्तू उचलायची असेल तर  गुडघ्यात वाका,त्यामुळे पाठ सरळ राहते.  (Photo Credit : unsplash)

3/11
पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी सतत काम करणे चुकीचे आहे. कामात काही वेळाची विश्रांती आवश्‍यक असते, त्यामुळे पाठ आणि मानेला आराम मिळतो. कामात  १ तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash)

4/11
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3 आणि  व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. या पोषक घटकांमुळे हाडे मजबूत राहतात. (Photo Credit : unsplash)

5/11
योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यासाठी मान, खांदे आणि पाठीमागे स्ट्रेच करा. पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा आणि शूज घाला. आरोग्यास उत्तम राहील. (Photo Credit : unsplash)

6/11
पाठ दुखीची समस्या असलेल्या लोकांनी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे उत्तम राहते. दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकून आंघोळ करा, त्यामुळे  स्नायू मोकळे होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

7/11
एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. ठराविक वेळाने बसण्याची स्थिती बदला. गाडी चालवताना, झोपताना, बसताना पाठीला आणि कंबरेला आधार द्या. (Photo Credit : unsplash)

8/11
पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी चालताना आणि बसताना पाठ सरळ ठेवा, त्यामुळे  पाठीचा कणा ताठ राहतो.  (Photo Credit : unsplash)

9/11
पाठ दुखीचा त्रास होत असल्यास रोज झोपताना नारळाच्या आणि मोहरीच्या तेलाने पाठीला मालिश करा. (Photo Credit : unsplash)

10/11
पाठदुखीवर गरम पाण्याने शेक द्या. तसेच तुम्ही पाठ बर्फानेही शेकवू शकता, त्यामुळे  वेदना कमी होऊन पाठीला आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Marathi Actress In Bollywood :  मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Tanker Accident : पुण्यात 14 वर्षीय मुलाने अनेकांना उडवलं; अपघातग्रस्ताने सांगितला थरारTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 29 जून 2024Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीकाABP Majha Headlines :  11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Marathi Actress In Bollywood :  मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
पुणे पुन्हा हादरलं! 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं
Kalki 2898 AD Movie Box Collection : 'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
'कल्की 2898 एडी'चा बॉक्स ऑफिवर जलवा, हिंदी व्हर्जनचीही बॉक्स ऑफिसवर कमाई
Youtube AI Song :  युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं
Embed widget