एक्स्प्लोर
Best Egg Dishes : अंड्याचे शौकीन आहात? 'या' खास डिश नक्की ट्राय करा!
(Photo Credit : @ur_average_foodie
1/7

ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत प्रत्येक मेनू मध्ये स्वतःची जागा बनवणारा पदार्थ म्हणजे अंड! ब्रेकफास्टमध्ये दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात, चला तर आज जाणून घेऊया अंड्याचे असे काही पदार्थ जे जिभेसह नजरेचीही भूक भागवतात..
2/7

Open toast Egg sandwich : जर तुम्ही अंड खाण्याचे शौकीन असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा.. टोस्ट केलेला ब्रेड आणि त्यावर ठेवलेलं अंड, मशरुम आणि वेगवेगळे मसाले याची चव आणखीचं वाढवतात.. (Photo Credit : @ur_average_foodie)
Published at : 28 Oct 2021 04:24 PM (IST)
आणखी पाहा























